सुरक्षिततेसाठी मंत्रालयाच्या खिडक्यांना ग्रील लावणार
मंत्रालयात शेतक-याने आत्महत्येची धमकी देत झालेले थरार नाट्य लक्षात घेता मंत्रालयांतील खिडकीबाहेर आता ग्रील लावले जाणार आहे.
Nov 14, 2017, 05:19 PM ISTमुंबई । सुरक्षितेसाठी मंत्रालयाच्या खिडकीला आता ग्रील लावण्याचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 01:04 PM IST