grishma kamble

'तुझ्या पातळीला न उतरून बाबाने स्वतःची...'; जान्हवी किल्लेकरला पॅडी कांबळेच्या मुलीने झापलं

Big Boss Marathi Janhavi Killekar Vs Pandharinath Kamble: सध्या पंढरीनाथ कांबळेबद्दल केलेल्या विधानाची मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये चांगलीच चर्चा असून टीकेची झोड उठली आहे.

Aug 22, 2024, 10:10 AM IST