guardian minister

आता शेतात उभारणाऱ्या पवनचक्क्यांचा थेट फायदा शेतकऱ्यांना! कंपन्यांनाही मोठा प्रॉफिट मिळणार; सरकारने...

आता शेतात उभारणाऱ्या पवनचक्क्यांचा थेट फायदा शेतकऱ्यांना! कंपन्यांनाही मोठा प्रॉफिट मिळणार; सरकारने...

Windmills Business: यासंदर्भात मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण उपस्थित असतानाच हा विषय चर्चेला आल्यानंतऱ थेट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात.

Nov 4, 2025, 01:39 PM IST
भाजपाचं चाललंय काय? फडणवीसांकडून ठाकरे ब्रॅण्डवर टीका तर त्याचवेळी लोढा राज यांच्या भेटीला

भाजपाचं चाललंय काय? फडणवीसांकडून ठाकरे ब्रॅण्डवर टीका तर त्याचवेळी लोढा राज यांच्या भेटीला

Mangalprabhat Lodha Meet Raj Thackeray: ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला त्याच दिवशी मुंबईचे पालकमंत्री राज ठाकरेंना भेटले.

Sep 17, 2025, 09:12 AM IST
आदित्य ठाकरेंकडून अदिती तटकरेंचं समर्थन, थोरवेंच्या आरोपांनी नव्या वादाला फोडणी!

आदित्य ठाकरेंकडून अदिती तटकरेंचं समर्थन, थोरवेंच्या आरोपांनी नव्या वादाला फोडणी!

Aditya Thackeray:  रायगडच्या पालकमंत्रीपदाचं अद्यापही भिजत घोंगडं आहे.त्यातच आता 15 ऑगस्टला आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे.

Aug 14, 2025, 09:35 PM IST
Bharat Gogawle Confident Of Raigad Guardian Minister Controversy Will Resolve Soon

VIDEO | ध्वजारोहण मीच करावं अशी इच्छा- भरत गोगावले

Bharat Gogawle Confident Of Raigad Guardian Minister Controversy Will Resolve Soon

Aug 5, 2025, 06:05 PM IST
रायगडात सेना-राष्ट्रवादी वाद विकोपाला, हिंमत असेल तर राजीनामा द्या, आमदार थोरवेंचा तटकरेंवर निशाणा

रायगडात सेना-राष्ट्रवादी वाद विकोपाला, हिंमत असेल तर राजीनामा द्या, आमदार थोरवेंचा तटकरेंवर निशाणा

रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून महायुतीत वाद पेटला आहे. सुनील तटकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला अशा शब्दांत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी निशाणा साधला आहे.

Jun 7, 2025, 07:31 PM IST
Mumbai Guardian Minister Ashish Shelar On Coronavirus

KEM मध्ये 2 संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू

KEM मध्ये 2 संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू

May 19, 2025, 09:40 PM IST
पुण्यात AC Public Toilet! सोयी-सुविधा पाहून व्हाल थक्क; अजित पवारांच्या आदेशानंतर 'हे' 7 लोकेशन Final

पुण्यात AC Public Toilet! सोयी-सुविधा पाहून व्हाल थक्क; अजित पवारांच्या आदेशानंतर 'हे' 7 लोकेशन Final

AC Public Toilet In Pune: यासंदर्भात पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी सूचना केल्यानंतर सात ठिकाणांची नावं निश्चित करण्यात आली आहेत.

May 13, 2025, 10:38 AM IST