guddu bhaiya

'हा' एकटा अभिनेता 2025 मध्ये बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि साऊथ चित्रपटामध्ये घालणार धुमाकूळ

38 वर्षीय अभिनेता 2025 मध्ये विविध प्रोजेक्ट्समध्ये एकाच वेळी बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये चमकणार आहे. त्याने सांगितले की, त्याच्या दीर्घकालीन मेहनतीला या वर्षी योग्य फळ मिळेल. 

Feb 4, 2025, 04:44 PM IST

'फक्त एकच गोष्ट...', Mirzapur 3 ला मिळणाऱ्या संमिश्र प्रतिक्रियांवर अली फजल स्पष्टच बोलला, 'मी काय क्रिएटर्सना...'

Ali Fazal on Mirzapur 3: मिर्झापूर 3 ला (Mirzapur 3) प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तर हा हंगाम निराशा कऱणारा असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. 

 

Jul 14, 2024, 08:56 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x