gudi padava

गुढीपाडवा सण चैतन्याचा, नव्या उमेदीचा

गुढीपाडवा. सण चैतन्याचा, नव्या उमेदीचा आणि शुभारंभाचा. झी चोवीस तास वेब टीमतर्फे सर्व प्रेक्षकांना मराठी हिंदू नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येपासूनच राज्यभरात उत्सवाचा जल्लोष दिसून आला.

Mar 21, 2015, 08:15 AM IST