बेस्ट बेकरी प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका; 14 जणांना दिले होते पेटवून
Gujarat Best Bakery Case : बेस्ट बेकरी प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने मंगळवारी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. गुजरातमध्ये, गोध्रा दंगलीनंतर झालेल्या हिंसाचारानंतर बेस्ट बेकरीला आग लावण्यात आली होती. या घटनेत 14 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Jun 13, 2023, 05:32 PM ISTअपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना जेल, या प्रकरणात शिक्षा
MLA Jignesh Mevani to 3-month jail in 2017 case : गुजरात न्यायालयाने आमदार जिग्नेश मेवाणी यांना एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यांना तीन महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली आहे.
May 5, 2022, 03:40 PM IST