आता गुलाबरावही राणेंवर बोलायला लागले...
जळगाव जिल्ह्यातील धरणागावचे आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.
Sep 23, 2017, 09:28 PM ISTशिर्डी | शिवसेना | राणेंच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेनेच ठरवावे - गुलाबराव पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 08:06 PM ISTसुकाणू समितीच्या आंदोलनात लाठीचार्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 06:14 PM ISTजितेंद्र आव्हाड यांचं शिवसेनेला आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2017, 04:15 PM ISTराणेंनी कुठल्या पक्षात आहे ते सांगावे - गुलाबराव पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2017, 02:07 PM ISTगुलाबरावांचा पुन्हा खडसेंवर घणाघात
शिवसेना आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.
Jun 6, 2017, 08:04 PM ISTखडसेंनी खटला बिनशर्त मागे घ्यावा- गुलाबराव पाटील
पाच कोटींच्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात तडजोड करण्यासाठी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
Apr 30, 2017, 10:23 PM ISTजळगाव - चंद्रकांत पाटलांची खळबळजनक कबुली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
टोल, वाळूच्या पैशाने राजकारण नासवले : चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील ज्येष्ठे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. टोल, वाळूच्या पैशाने राज्यातील राजकारण नासवले, असे ते म्हणालेत.
Apr 22, 2017, 02:33 PM ISTजळगाव - मुंबई आमच्या बापाची - गुलाबराव पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2017, 03:29 PM ISTनोटबंदीवर गुलाबराव पाटील यांची बोचरी टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 08:51 PM ISTमहाराष्ट्र केसरी - सरकारने आश्वासन पाळण्याची अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2016, 08:20 PM ISTराज्यमंत्री गुलाबराव यांचा भाजपला असाही टोला
शिवसेनेमुळेच राज्यात भाजप सत्तेत आहे, असा टोला लगावत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपकडून घेतल्या जाणाऱ्या कामांच्या श्रेयावर निशाणा साधला.
Nov 22, 2016, 10:53 PM ISTमंत्री महोदय म्हणतात, 'बॅचलर ऑफ जेल' हीच माझी पदवी
शिवसेनेत बढती मिळायला आपल्याला ३० वर्षं लागली. माझ्याविरुद्ध ३५ ते ४० पोलीस तक्रारी झाल्या म्हणून आपण मंत्री झालो, अशी बिनदिक्कत फटकेबाजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
Nov 10, 2016, 02:18 PM ISTउद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांना तंबी
मंत्रिपद देताना गुलाबराव पाटील यांना तंबी दिली होती. तुमची बुलंद तोफ बंद पडली तर तुमचा लाल दिवा काढून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Oct 13, 2016, 11:44 PM IST