gulabrao patil

खडसे यांनी शिवसेना आमदाराविरोधात ५ कोटींचा ठोकला दावा

कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाय. 

Dec 30, 2015, 04:40 PM IST

व्हिडीओ : एकनाथ खडसे - गुलाबराव जुगलबंदी

जिल्ह्यात कृषिमंत्री एकनाथ खडसे आणि एरंडोलचे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचं नाव घ्यायला ते काही शांताबाई नाहीत आणि मी शांताराम नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Dec 1, 2015, 06:15 PM IST

खडसेंवर शिवसेना आमदार गुलाबराव पाटलांचा गंभीर आरोप

राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करतांना शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Nov 29, 2015, 11:53 PM IST