guwahati visit

पुन्हा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल! शिंदे गटाचं गुवाहाटीला जाण्याचं आता एकदम फायनल ठरलं

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अर्थात शिंदे गटाचे सर्व आमदार 21 नोव्हेंबरला गुवाहाटी दौऱ्यावर जाणार होते. मात्र, 21 तारखेचा दौरा रद्द करण्यात आला होता. आता या दौऱ्याची नवी तारीख जाहीर झाली आहे. 

Nov 22, 2022, 06:29 PM IST