T20 World Cup: 'मी बुमराहबद्दल फारसं...', पाकिस्तानला हरवल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माचं सूचक विधान
T20 World Cup 2024 Rohit Sharma After Beating Pakistan: भारतीय संघाने केवळ 119 धावा केलेल्या सामन्यामध्येही अगदी रोमहर्षक पद्धतीने 6 धावांनी सामना जिंकला. या विजयानंतर रोहित शर्माने फलंदाजांबरोबरच गोलंदाजासंदर्भातही भाष्य केलं आहे.
Jun 10, 2024, 07:02 AM ISTसचिन तेंडुलकर आणि स्टुअर्ट ब्रॉडमध्ये मतभेद; 'या' गोष्टीमुळे पेटला वाद
सचिन आणि ब्रॉड यांच्यामध्ये मतभेद झाल्याचं दिसून आलं.
Mar 10, 2022, 09:02 AM ISTहातात दगडाऐवजी बॅट - बॉल घ्या - मोहम्मद कैफ
IPL 2018 चं ऑक्शन नुकतंच पार पडलं.
Feb 1, 2018, 05:59 PM ISTयूएनमधल्या तडफदार भाषणानंतर पंतप्रधानांनी केलं सुषमांचं कौतुक
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचा बुरखा फाडला. सुषमा स्वराज यांच्या भाषणाचं सर्वत्र कौतुक होतंय.
Sep 24, 2017, 08:53 AM ISTकृषीतज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक
हरीतक्रांतीचे जनक अशी ख्याती असलेले कृषीतज्ज्ञ एमएस स्वामीनाथन यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
Jun 13, 2017, 11:43 PM ISTकृषीतज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 11:31 PM IST'मन की बात'मधून पंतप्रधानांनी केलं इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक
नरेंद्र मोदींनी आज मन की बातमधून देशाशी संवाद साधला. पंतप्रधानांनी म्हटलं की, 'वसंताचं आगमन झालं आहे. जेव्हा वातावरण छान असतं तेव्हा माणूस त्याचा आनंद घेतो. काही दिवसांपूर्वीच भारताने १०४ सॅटेलाईट लॉन्च केले. संपूर्ण जगाने भारताच्या वैज्ञानिकांचं कौतूक केलं. इस्रोने देशाचं नाव उंचावलं. या वर्षी देशात २७०० लाख टन धान्याचं उत्पादन झालं जे एक रेकॉर्ड आहे. असं वाटतं की, शेतकरी रोज पोंगल आणि वैशाखी साजरा करत आहे.'
Feb 26, 2017, 01:31 PM IST