halloween day

भारतातही हॅलोवीनची क्रेझ, मुंबईत 'हॅलोवीन डे'

गेल्या काही वर्षांत भारतातही हॅलोवीनची क्रेझ वाढलीय... या आठवड्यात मुंबईत देखील 'हॅलोवीन डे' दिमाखात साजरा होणाराय... पण यानिमित्तानं पोलिसांची डोकेदुखी वाढणाराय... काय असतो हा हॅलोवीन डे? तो नेमका कसा साजरा होणाराय? पाहूयात हा खास रिपोर्ट...

Nov 2, 2017, 10:55 PM IST