handkerchief

...अन् गोविंदाच्या शर्टने राजकुमार यांनी त्याच्यासमोरच पुसलं नाक; डान्सचीही उडवली खिल्ली

Raaj Kumar Govinda Colourful Shirt: गोविंदा हा त्याच्या डान्ससाठी ओळखला जातो. अगदी सहजपणे डान्स करु शकणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये गोविंदाचा समावेश आजही होतो. मात्र गोविंदाच्या याच कलेला राज कुमार यांनी ट्रोल केलं होतं. इतकेच नाही त्याने दिलेल्या गिफ्टचा त्याच्यासमोरच रुमाल म्हणून वापर केलेला. नेमकं काय घडलेलं जाणून घेऊयात...

Jul 26, 2024, 03:50 PM IST

'काहींना साड्या वाटाव्या लागतात, मला रुमालही वाटावा लागला नाही'

 चंद्रकांत पाटील यांनी भाऊबीजनिमित्त साडी वाटप केल्याने अजित पवार यांनी टीका केली आहे.

Oct 30, 2019, 07:22 PM IST

तुम्ही रुमाल वापरताना ही चूक तर करत नाही ना?

अनेकांना आपल्याजवळ रुमाल बाळगण्याची सवय असते. नेहमी आपल्यासोबत असणारा रुमाल तुमच्यावर कमी अधिक प्रमाणात चांगला-वाईट प्रभाव टाकत असतो.

Apr 11, 2018, 02:54 PM IST