hanuman chalisa

Mumbai Mahapalika To Issue Notice To Ravi Rana Khar House For Ilegal Construction PT49S

Video | राणा दाम्पत्यांना महापालिका लवकरचं नोटीस पाठवणार!

Mumbai Mahapalika To Issue Notice To Ravi Rana Khar House For Ilegal Construction

May 9, 2022, 04:50 PM IST
Mumbai Shiv Sena Leaders At Lilavati Hospital For Photo Of Navneet Rana Doing MRI PT10M27S
Public Prosecutor On Bail Application To Be Cancel For Violating Court Orders PT1M17S

नवनीत राणा यांनी 'दम'ची भाषा वापरली, न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं का?

Navneet Rana and Hanuman Chalisa controversy : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मात्र, जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी टीका केली.

May 8, 2022, 03:30 PM IST

"दम असेल तर...जनतेतून निवडून या" नवनीत राणा यांचे उद्धव ठाकरे यांना चॅलेंज

नवनीत राणा यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान  "मी उद्धव ठाकरे यांना चॅलेंज देते की, त्यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही मतदारसंघातून दम असेल तर जनतेतून निवडून यावे, मी त्यांच्याविरोधात उभी राहील"

May 8, 2022, 12:54 PM IST

14 दिवस नाही तर मी 14 वर्षे जेलमध्ये राहू शकते - नवनीत राणा

Hanuman Chalisa controversy: अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांना रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णलयातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला तुरुंगात डांबले. मी काही घाबरत नाही. 14 दिवस नाही तर 14 वर्षे जेलमध्ये राहण्यास तयार आहे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

May 8, 2022, 12:38 PM IST