happy rose day

Rose Day 2024 : जगातील सर्वात महागडं गुलाब, ज्याच्या किंमतीत खरेदी कराल BMW, ऑडी आणि मर्सिडिज

Rose Day च्या निमित्ताने आपल्या पार्टनरला गुलाब देण्याचा विचार करताय. पण त्याअगोदर जगातील या सर्वात सुंदर गुलाबांपैकी एक सुंदर आणि सर्वात महागडं गुलाब पाहा. 

Feb 7, 2024, 12:32 PM IST

Rose Day 2024 : नुसतं गुलाब कुठं देता.., थोडी शेरोशायरी करा!

Rose Day 2024 Special Shoroshayari : प्रेमी युगलांची प्रतीक्षा आता संपली आहे. व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजे रोज डे 7 फेब्रुवारीला साजरा केला जातोय. यानिमित्ताने तुम्हीही गलफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला गुलाब देणार असालच. 

Feb 6, 2024, 04:44 PM IST

रिलेशनशिप टिप्स : मुलींना इम्प्रेस करण्याचे 'हे' फंडे माहिती आहे काय?

How To Impress Girl in Marathi: Valentines Week ला बुधवारी 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होते आहे. अशात तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तरुणांसाठी ही खास टीप्स

Feb 6, 2024, 02:25 PM IST

तुमच्या जोडीदाराला द्या रोझ डे च्या या रोमँटिक शुभेच्छा, पहा मराठी मेसेज, Whatsapp Status, HD Photos

Happy Rose Day Wishes in Marathi:  व्हॅलेंटाईन डेच्या दिवसाची सुरुवातही ही रोझ डे (Rose Day Wishes In Marathi) नं होतं असते. बुधवारी 7 फेबुवारी 2024 ला रोझ डे आहे. यादिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला गुबालाब देऊ शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या प्रिय व्यक्ती खास मराठीत शुभेच्छा द्या. 

 

Feb 6, 2024, 01:31 PM IST

Happy Propose Day 2023: गुडघ्यावर बसून का केलं जातं प्रपोज? माहीतीये का?

Propose Day Wishes 2023 : आज, 8  फेब्रुवारीला प्रपोज डे सेलिब्रेट केला जातो. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचे प्रेम व्यक्त करतात. मात्र प्रेम व्यक्त करतांना बहुतेकजण डाव्या गुडघ्यावर बसून प्रपोज करतात. या मागाचं कारण तुम्हाला माहितेय का?

Feb 8, 2023, 11:40 AM IST