happy vasu baras 2024

Vasubaras 2024 : वसुबारसला गजकेसरी राजयोगाचा शुभ संयोग! 'या' 5 राशींसाठी लाभदायक

Vasubaras 2024 Gajkesari Yog: दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसला गुरू आणि चंद्राचा संयोगाने गजकेसरी राजयोग निर्माण झालाय. या राजयोगामुळे काही राशींना व्यवसाय, करिअरसह आर्थिक फायदा होतो. 

Oct 28, 2024, 08:50 AM IST