harmeet singh

टी20 वर्ल्ड कपआधी मोठा उलटफेर, अमेरिकेने 'या' बलाढ्य संघाचा केला पराभव, टीम इंडियाला इशारा

USA vs BAN: टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आता काी दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 2 जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. यासाठी सर्व20 संघ सज्ज झालेत. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक मोठा उलटफेर झाला आहे.

May 22, 2024, 05:37 PM IST

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे 3 खेळाडू आता भारताविरुद्ध खेळणार

T20 World Cup 2024 : एकदिवसीय विश्वचषकानंतर आता क्रिकेट प्रेमींना वेध लागलेत आहेत ते टी20 विश्वचषकाचे. यावर्षीच्या जून महिन्यात टी20 विश्वचषक खेळवला जाणार असून यात 20 संघांचा समावेश आहे. या विश्वचषकाचं वैशिष्ट्य म्हणजे कधीकाळी भारतासाठी खेळणारे खेळाडूच भारताविरुद्ध खेळणार आहेत.

Jan 23, 2024, 08:56 PM IST

घरगुती हिंसाचाराला बळी पडली 'ही' अभिनेत्री; उचललं टोकाचं पाऊल

कलाविश्वात अशा अनेक महिला आहेत, ज्यांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. 

May 3, 2021, 04:12 PM IST

अंधेरी स्थानकात या क्रिकेटरने घुसवली कार

अंधेरी स्थानकात अचानकपणे एक कार घुसली.

Feb 20, 2017, 11:13 AM IST