harshvardhan patil

Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणा

Harshvardhan Patil: गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली असताना पितृपंधरवडा संपताच ते मोठी घोषणा करणार असल्याच त्यांनी आज जाहीर केलं. 

Sep 28, 2024, 01:41 PM IST

राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

Ankita Patil Thackarey Share Video : महाराष्ट्राच्या राजकारणात खो खो सुरू असताना, राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण दिसून आलं आहे. फु बाई फु म्हणत हसऱ्या श्रावणाचं स्वागत महिला मंडळाने केलं आहे.

Aug 25, 2023, 05:45 PM IST

भाजपला गळती, यांनी हातात बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ तर यांचा प्रवेश

BJP activists to enter NCP​ : आता एक राजकारणातील मोठी बातमी. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर (Indapur) तालुक्यात भाजपला गळती लागली आहे. 

Mar 28, 2022, 08:46 AM IST

ठरलं ... पश्चिम महाराष्ट्रातल्या या दिग्गज नेत्याची लेक होणार ठाकरेंची सून!

झी २४ तासने यापूर्वीच, १८ नोव्हेंबर २०२१ रोजी बातमी दिली होती, ''पुणे जिल्ह्यातील दिग्गज नेत्याची लेक होणार ठाकरेंची सून !'', अखेर या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे

Dec 7, 2021, 04:17 PM IST
Maval BJP Leader Harshvardhan Patil On Joining BJP PT1M10S

Video | Harshvardhan Patil joins BJP | '..म्हणून शांत झोप लागते'

Maval BJP Leader Harshvardhan Patil On Joining BJP

Oct 13, 2021, 05:20 PM IST

'आता भाजप शिवाय पर्याय नाही', हर्षवर्धन पाटलांचा भाजपा प्रवेश

 आता भाजपाशिवाय पर्याय नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.

Sep 11, 2019, 04:12 PM IST

राष्ट्रवादीने वचन न पाळल्यामुळेच हर्षवर्धन पाटील नाराज- बाळासाहेब थोरात

हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत.

Sep 5, 2019, 08:21 PM IST