harshvardhan patil

 Ankita Patil Join Congress Party PT1M57S

पुणे । जिल्हा परिषद पोटनिवडणूक रिंगणात अंकिता पाटील

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ही सक्रिय राजकारणात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी अंकिता हिने काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.

Jun 6, 2019, 09:50 PM IST

हर्षवर्धन पाटील यांची कन्या सक्रिय राजकारणात, जि.प. निवडणूक रिंगणात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ही सक्रिय राजकारणात.

Jun 6, 2019, 09:45 PM IST
Harshwardhan Patil Exclusive 26Th may 2019 PT21M21S

पुणे| हर्षवर्धन पाटलांकडून राणेंसह इतर नेत्यांना घरवापसीचं आवाहन

पुणे| हर्षवर्धन पाटलांकडून राणेंसह इतर नेत्यांना घरवापसीचं आवाहन

May 26, 2019, 04:40 PM IST

तरूण मतदारांना नरेंद्र मोदींच्या प्रचाराची भुरळ पडली- हर्षवर्धन पाटील

संख्याबळापेक्षा निवडून येण्याच्या क्षमतेला (इलेक्टिव्ह मेरिट) प्राधान्य द्यावे.

May 26, 2019, 01:00 PM IST

इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची घोड्यावरून मिरवणूक

इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची घोड्यावरून मिरवणूक 

Feb 16, 2017, 08:39 PM IST

हर्षवर्धन पाटलांनी केलं दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन

हर्षवर्धन पाटलांनी केलं दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन

Sep 17, 2015, 09:21 PM IST

संघर्षाला हवी साथ : विद्यार्थ्यांचं अभिनंदन

विद्यार्थ्यांचं अभिनंदन

Jul 10, 2015, 02:43 PM IST

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांवर शाई फेकली, डोळ्याला दुखापत

इंदापूरचे आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकण्याची घटना घडलीय. इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं ही घटना घडली.

Aug 8, 2014, 01:00 PM IST

हर्षवर्धन पाटील सिनेमात!

जितेंद्र आव्हाड, बबनराव पाचपुते, बबनराव घोलप, छगन भुजबळ, रामदास आठवले रुपेरी पडद्यावर झळकलेत. या यादीत आता भर पडलीये सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची.

May 12, 2013, 09:16 PM IST