hasan mushrif

Mumbai Sessions Court rejected Hasan Mushrif's pre-arrest bail PT1M7S

Maharashtra

Mumbai Sessions Court rejected Hasan Mushrif's pre-arrest bail

Apr 11, 2023, 09:50 PM IST
Session Court on Mushrif PT1M40S

Hasan Mushrif : मोठी बातमी:मुश्रीफांना कोणत्याही क्षणी होणार अटक?

Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा मोठा धक्का बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

Apr 11, 2023, 07:15 PM IST
hasan mushrif granted relief mumbai high court video PT58S

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्याबाबत आताची मोठी बातमी

Hasan Mushrif :   माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. दोन आठवड्यांसाठी हा दिलासा दिला आहे. ईडीच्या ( ED) धाडीनंतर काल मुश्रीफ यांनी दाखल एक याचिका दाखल केली होती. शनिवारी ईडीने त्यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा मारला होता. ईडीच्या छापेमारीनंतर तब्बल तीन तासांहून अधिक काळापासून मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. याबाबत उलटसुलट चर्चो सुरु होती.  

Mar 14, 2023, 12:02 PM IST

ED Summons Hasan Mushrif: ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफ आणखी एक धक्का, समन्स जारी

ED Summons Hasan Mushrif: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) धाड टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनी लाँड्रिंग प्रकरणी (money laundering case) झालेल्या या कारवाईप्रकरणी कोर्टाने हसन मुश्रीफ यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. यादरम्यान ईडीने हसन मुश्रीफ यांना सोमवारी चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. 

 

Mar 11, 2023, 09:30 PM IST

ईडी छापेमारीनंतर नाना पटोले, सुप्रिया सुळे यांची टीका, 'भाजप हा घाबरलेला पक्ष'

Nana Patole On Hasan Mushrif ED Raid :  राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी छापेमारी केली. ( Hasan Mushrif ED Raid ) यावरुन नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. (Maharashtra Political News) तर ईडीच्या छापेमारीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. (Supriya Sule On ED Raid ) राजकीय सुडापोटी ED, CBIचा गैरवापर करुन त्रास दिला जात आहे, असे त्या म्हणाल्या.

Mar 11, 2023, 03:29 PM IST

ईडी छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) हे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि समर्थक मुश्रीफ यांच्या घराकडे जमू लागलेत. ( Political News ) पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र, मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  

Mar 11, 2023, 11:08 AM IST