लहान बाळाला साखर आणि मीठ किती वर्षापर्यंत देऊ नये?
Baby Care Tips : मीठ आणि साखरेशिवाय जेवणाला चव येत नाही. जन्माला आलं बाळ हे वर्षभर तरी आईच्या दुधावर अवलंबून असतं. त्यानंतर त्याला अन्न पदार्थ देण्यात येतात. पण तुम्हाला माहितीये का लहान बाळाला किती वर्षांपर्यंत मीठ आणि सारख देऊ नये? शिवाय सारख आणि मीठ दिल्यास त्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो.
Jan 5, 2025, 03:02 PM IST
बाळाला एक वर्षांपर्यंत साखर आणि मीठ का देऊ नये?
Baby Care Tips : तान्हुल बाळ हे सुरुवातीला आईच्या दुधावर असतं. पण हळूहळू जसं ते मोठं होतं त्याला काय खायला द्यायचं काय नाही हे खूप महत्त्वाचं असतं. कारण त्या काळ बाळाचे सगळे अवयव तयार होतं असतात.
Jul 24, 2023, 07:43 AM IST
मुलं सतत आजारी पडताहेत, तर आहारात वापरून पाहा 'हे' हेल्दी सुपर फुड्स
Super Food For Baby: लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुमच्या बालकाच्या रोजच्या आहारात हे सुपर फूड्स आजच समावेश करा
May 26, 2023, 08:42 PM IST