हृदयाच्या आजारात उपयोगी पडणारे 'स्टेन्ट' स्वस्त होणार?
हृदयाच्या आजारात उपयोगी पडणारे 'स्टेन्ट' स्वस्त होणार?
May 26, 2015, 09:31 PM ISTलहानपणी 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेनं हृदयाचे आजार
लहानपणी मुलांमधील व्हिटॅमिन डीचा पुरेशा अभावामुळं लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार होण्याचं संकट जास्त असतं. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय.
Feb 12, 2015, 04:53 PM ISTयोगासनांनी दूर ठेवा हृदयविकाराचा धोका!
अनेक जण बिझी आयुष्यात सकाळचे जॉगिंग किंवा जिमला जाण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही... कारण, जर तुम्ही रोज योगासनं करत असाल तर हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं.
Dec 17, 2014, 11:49 AM ISTभारतातील ४ पैकी ३ कामकाजी महिलांना आरोग्य समस्या
महिला एकाचवेळी अनेक कामं करतात.. त्या घर सांभाळतात सोबतच ऑफिसही... मात्र त्याचवेळेस त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. नुकताच असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशातील कामकाजी महिलांमधील प्रत्येकी ४ पैकी ३ महिलांना आरोग्याच्या समस्या आहेत.
Mar 11, 2014, 11:01 AM ISTपत्नीशी प्रतारणा... `हार्ट अॅटॅक`कडे वाटचाल!
‘रोमान्स’चा ज्वर फारच मोठ्या प्रमाणात चढणाऱ्यांनो सावधान! वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, बायको असताना आपलं हृदय इतर स्त्रियांच्या हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
Dec 30, 2013, 04:25 PM ISTहृदय जपा, मृत्यू टाळा!
आज जागतिक हृदयरोग दिवस. भारतात सुमारे सव्वाकोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत. तसंच यासंदर्भातील सर्वाधिक मृत्यूही भारतात होतायत. त्यामुळं हृदय जपा, मृत्यू टाळा असं म्हणण्याची वेळ आलीय.
Sep 29, 2013, 03:04 PM ISTमहिलांनो आपले हृदय संभाळा
पुरुषांप्रमाणे महिलांनादेखील मोठय़ा प्रमाणात हृदयाचे आजार होतात. मधुमेह झालेल्या महिलेला हृदयविकार होण्याची शक्यता तीन ते चार पटीने अधिक वाढते, असे हृदयरोग विशेषज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Sep 29, 2012, 01:08 PM ISTटॉमाटोची लाली करी हदयाची रखवाली
दररोज टॉमाटो खाणं हृदयासाठी चांगलं असल्याचं एका अभ्यासातून निष्पन्न झाल आहे. टॉमाटो रोज खाण्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्त दाबावर नियंत्रणास ठेवण्यास मदत होते आणि त्यामुळेच हृदयरोगा सारखे आजार होत नाहीत असा निष्कर्ष अभ्यासाअंती काढण्यात आलं आहे.
Dec 6, 2011, 05:40 PM IST