heart rupture

हाताची मेहंदी सुकण्याआधीच तरुणीचं पुसलं कुंकू; भर लग्नमंडपातच नवरदेवाला मृत्यूनं गाठलं

Shocking News : रात्रभर आनंदात लग्नसोहळा पार पडला मात्र घरी जाण्याच्या वेळीच नवरदेवाला मृत्यूने गाठलं आहे. क्षणातच लग्नाचा आनंद विरला. लग्न होताच काही वेळानंतर नववधूच्या माथ्याचं कुंकू पुसलं गेलं आहे. या सर्व प्रकारानंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

May 5, 2023, 05:02 PM IST