heeramandi web series

'बेडरुम, कॅफे आणि...', संजय लीला भन्साळींच्या सेटवर अभिनेत्रींना मिळतात 'या' सुविधा

तिने त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर काय काय सुविधा दिल्या जातात, याबद्दलही भाष्य केले. 

Apr 29, 2024, 03:49 PM IST

Heeramandi Trailer : शाही थाट, भव्य-दिव्य सेट... संजय लीला भन्साळींच्या पहिल्या वेबसीरिजची पहिली झलक

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर हा चित्रपट भाष्य करणार आहे. या वेबसीरिजमध्ये राजकारण, प्रेम आणि फसवणूक अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

Feb 1, 2024, 04:56 PM IST

'गंगूबाई काठियावाडी’नंतर भन्साळींच्या 'या' वेब सीरीजचा फर्स्ट लूक समोर, देहविक्री करणाऱ्या स्त्रिया....!

Heeramandi First Look : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'हिरामंडी' या वेबसिरीजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हापासून आदिती राव हैदरी आणि मनीषा कोईरालापर्यंत सर्वच रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Feb 18, 2023, 03:11 PM IST