hemant patil

पंतप्रधान मोदींच्या बहिणीचा पत्ता कट? हेमंत पाटील यांच्या पत्नीला शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी?

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. यामुळे भावना गवळी यांचा पत्त कट झाला आहे. 

Apr 3, 2024, 07:19 PM IST

Maharastra Politics : हिंगोलीत शिवसेनेचा यु-टर्न, अचानक बदलला उमेदवार, 'या' नेत्याला मिळालं तिकीट

Hingoli Lok Sabha Constituency : गेल्या तीन दिवसांपासून हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अखेर शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचा पत्ता कट झालाय. 

 

Apr 3, 2024, 06:48 PM IST
New Delhi Shiv Sena MP Hemant Patil On Poor Food Quality In Maharashtra Sadan PT2M54S

नवी दिल्ली | महाराष्ट्र सदनात खासदारांना शिळं जेवण?

नवी दिल्ली | महाराष्ट्र सदनात खासदारांना शिळं जेवण?
New Delhi Shiv Sena MP Hemant Patil On Poor Food Quality In Maharashtra Sadan

Feb 9, 2020, 07:45 PM IST

Election Result 2019 : हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी

हिंगोली मतदारसंघाचा निकाल

May 23, 2019, 07:50 AM IST
Nanded,Hingoli Ground Report On Sena BJP Alliance Leader Hemant Patil Vs Subhash Wankhede In LS Election 2019 PT2M55S

हिंगोली | उद्धव ठाकरे यांची सभा

हिंगोली | उद्धव ठाकरे यांची सभा

Apr 13, 2019, 04:15 PM IST

शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस

शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस

Apr 14, 2016, 05:20 PM IST