her pairing with ajay devgan

'ही इंडस्ट्री मला डिजर्व नाही करत'असं म्हणत अभिनेत्रीने सोडला अभिनय

९० च्या दशकातील अभिनेत्री मधू सगळ्यांनाच माहिती आहे. या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मधु ही एक अशी अभिनेत्री होती. जिने आपल्या कारकिर्दीत महत्त्वाच्या भूमिका आणि दमदार चित्रपटांनी आपल्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं. 

Dec 11, 2023, 09:04 PM IST