high cholesterol in children

High cholesterol in children: लहान मुलांमध्ये वाढतेय कोलेस्ट्रॉकची समस्या, मग कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

Child Health : सर्व मुलांचं (Children) कोलेस्टेरॉल 9 ते 11 वर्षं वयादरम्यान आणि त्यानंतर पुन्हा 17 ते 21 वर्षांदरम्यान तपासणं योग्य असतं. ज्या मुलांना डायबेटीस, लठ्ठपणा या समस्या असतात, तसंच कोलेस्टेरॉलची कौटुंबिक पार्श्वभूमी असते, अशा मुलांची कोलेस्टेरॉल तपासणी वयाच्या दुसऱ्या आणि 8व्या वर्षी करावी.

Jan 23, 2023, 04:58 PM IST