high cholesterol sign

Bad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...

Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...

Jun 2, 2023, 03:35 PM IST

High Cholesterol Sign: शरीराच्या 'या' 3 भागातील वेदना उच्च कोलेस्ट्रॉलचं असू शकतं लक्षण!

शरीराच्या काही भागांमध्ये वेदना हे उच्च कोलेस्टेरॉलचं लक्षण असू शकतं.

Sep 9, 2022, 07:55 AM IST