high temperature

अंबरनाथ | वाढत्या तापमानामुळे रेल्वे रुळ वाकला

अंबरनाथ | वाढत्या तापमानामुळे रेल्वे रुळ वाकला

Mar 27, 2018, 05:14 PM IST

खानदेशात यावर्षी उन्हाचे चटके आणखी वाढले

 उत्तर महाराष्ट्रात सातत्याने पारा वाढताना दिसतोय. उन्हाचा प्रचंड कडाका आहे.

Mar 27, 2018, 12:38 AM IST

नागपूर | पारा वाढला, विदर्भ तापला

नागपूर | पारा वाढला, विदर्भ तापला

Mar 26, 2018, 09:11 PM IST

पुणे | उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज बाजारात डेरेदाखल

पुणे | उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज बाजारात डेरेदाखल

Mar 26, 2018, 09:11 PM IST

औरंगाबाद | मार्च अखेरीला पारा 38 अंशांवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 08:03 PM IST

नागपूर मेट्रो स्टेशनवर टेराकोटा टाईल्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 10:13 PM IST

मुंबईकरांनो अशा तापमानात आरोग्य सांभाळा

मुंबईकरांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण सप्टेंबर महिन्यात जोरदार उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईचा पारा ३७ अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचलाय. यामुळे कोणत्याही कामासाठी बाहेर पडतांना काळजी घ्यावी. सोबत पाणी आणि डोक्यावर टोपी आणि रूमाल, तसेच महिलांनी स्कार्प घेतला तर सर्वोत्तम.

Sep 30, 2014, 10:48 AM IST

गर्भधारणेचा कालावधी कमी करतं जास्त तापमान

जर तुम्हाला गर्भवती आहे आणि आपलं बाळ पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असावं, असं आपल्याला वाटतं तर तापमान वाढण्याआधी तुम्ही कुठं थंडीच्या ठिकाणी राहा. कारण वाढलेलं तापमान तुमच्या गर्भधारणेचा कालावधी कमी करू शकतो. एका अभ्यासानुसार हे सांगण्यात आलंय की, जर चार-सात दिवस गर्भवती महिला ३२ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात राहत असेल, तर महिलेची डिलिव्हरी वेळेआधीच होण्याचं प्रमाण २७ टक्क्यांनी वाढतं.

Apr 3, 2014, 09:10 AM IST