himalaya chandrakant patil

chandrakant patil : पराभवानंतर चंद्रकांत पाटील हिमालयात... कार्यकर्ते म्हणतात... दादा परत या...

कोल्हापूर उत्तर निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला तर हिमालयात जाईन असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

Apr 16, 2022, 02:01 PM IST