Video : कानठळ्या बसवणारा आवाज करत अख्खाच्या अख्खा पर्वतच नदीवर कोसळल्यामुळं नदीचा प्रवाह खंडित...
Kedarnath Landslide : केदारनाथमध्ये पुन्हा एकदा निसर्ग कोपला... व्हिडीओ पाहून उडेल थरकाप. त्या क्षणी तिथं असणाऱ्यांना किती भीती वाटली असेल.... विचारानंही भरतेय धडकी.
Aug 12, 2024, 07:33 AM IST
हिमालयातील भौगोलिक हालचालींमुळे भारतातील सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मोठ्या संकटात; ISRO ने दिला धोक्याचा इशारा
हिमालयातीस ग्लेसियर वितळण्याचा वेगही चिंताजनक असल्याचं निरिक्षक आणि अभ्यासक सांगताहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा हा धोकादायक परिणाम असल्याचं बोललं जातंय.
Apr 24, 2024, 05:12 PM IST