hindi entertainment news

VIDEO : 'रामायण' मालिकेत 'सीता' साकारणाऱ्या अभिनेत्रीचा पतीसोबतचे रोमँटिक क्षण, पाहताच नेटकऱ्यांचा संताप

Dipika Chikhlia Vidoe : देवदेवतांची मालिका करणारे अभिनेता किंवा अभिनेत्री जर त्यांनी एखाद्या देवाची भूमिका केली असेल. तर ती प्रेक्षकांच्या मनात त्या रुपानेच घर करतात. रामायणमधील सीतेचं पात्र करणारी अभिनेत्री दीपिकाला आजही अनेक प्रेक्षक सीता म्हणून नतमस्तक होतात. त्यामुळे या कलाकारांनी जरा काही वेगळं काही केलं तर प्रेक्षक नाराज होतात. 

Jan 13, 2023, 11:30 AM IST

Urfi Outfit : उर्फी पहिल्यांदा तिच्या नवीन आउटफिटमुळे उदास...काय झालं असे...

 उर्फीच्या या स्टाइलने लोकांना भुरळ घातली आहे.

Oct 7, 2022, 08:29 PM IST

Hina khan : हिना खानचा लव बाईट कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर एकच चर्चा

टीव्हीच्या सर्वात सुसंस्कृत सूनेबद्दल बोलायचं झालं तर हिना खानचा (Hina khan) उल्लेख अपरिहार्य ठरतो. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतील अक्षराला कोण विसरू शकेल. निरागसता आणि संस्कृतीने परिपूर्ण अशी तिने भुमिका आजपर्यंत तिने साकरल्या आहेत. पण हिना खानचा आता असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Oct 4, 2022, 07:16 PM IST

Urfi Javed : चेहऱ्यावर ग्लो पाहिजे का.. उर्फीने असं काही सांगितलं की तुम्ही ऐकून व्हाल थक्क...

नुकताच तिने इंन्सटा स्टोरीवर प्रश्न आणि उत्तरे असं पोस्ट केलं होते.

Sep 29, 2022, 04:29 PM IST

या अभिनेत्रीला करावा लागला 'कास्टींग काऊच'चा सामना, 60 वर्षाच्या प्रोड्यूसरने दिली होती ऑफर

इडंस्ट्रीमध्ये काही लोकांनी इतकी वाईट वर्तणूक दिली त्या विषयी सांगताना आज ही तिला रडू कोसळते व राग येतो.

Sep 22, 2022, 09:20 PM IST