hindu baby boy names

मुलांवर शनिदेवाचा कायम आशिर्वाद राहावा असं वाटतंय? तर निवडा 'ही' मराठी बेबी नेम्स

Hindu Baby Names in Marathi:  मुलांना नावे ठेवताना पालक अनेक नावांचा विचार करतात. अशावेळी शनि देवतेच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे. पाहा अर्थ 

Jun 7, 2024, 02:45 PM IST

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जन्मलेल्या बाळांसाठी खास नावे, कायम राहिल बाप्पाचा आशिर्वाद

Baby Names on Ganesh :  संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी बाळाचा जन्म होणे म्हणजे बाप्पाचा कृपाशिर्वाद. त्यामुळे या मुलांना गणरायाच्या नावावरुनच ठेवा मुलांची नावे. 

Apr 27, 2024, 12:08 PM IST

मुलांसाठी खास युनिक आणि ट्रेंडी अशी नावे, 2024 मध्ये 'या' नावांचा धुमाकूळ

Baby Names And Meaning : 2024 मध्ये या नावांना मिळाली सर्वाधिक पसंती, मुलांसाठी नावे निवडताना या युनिक नावांचा करु विचार. 

Apr 2, 2024, 10:07 AM IST

OYO Rooms CEO रितेश अग्रवाल यांनी शेअर केला बाळाचा पहिला फोटो आणि नाव, वेदिक पद्धतीच्या नावाचा अर्थ जाणून घ्या

OYO Rooms चे CEO, रितेश अग्रवाल आणि त्यांची पत्नी, गीत यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि माजी मुलाने त्यांच्या मुलाचा एक मोहक फोटो शेअर केला.

Dec 11, 2023, 04:58 PM IST

Lucky Baby Names : भाग्यशाली बाळांची 'ही' नावे, जाणून घ्या

Lucky Baby Names : घरात लहान मुलाचे आगमन होण्याची चाहूल लागली की घरं कसं आनंदी होते. मग आपल्या बाळाचे नाव काय ठेवायचं, याची चर्चा सुरु होते. कुटुंबात लहान मूल झाल्याचा आनंद वेगळाच असतो.  मुलगा असो की मुलगी - घरात नवा पाहुणा आला की सगळे त्याला लाडाने हाक मारतात. पण तुम्हाला माहित आहे का, बाळांची लकी नावे कोणती आहेत ती?

Jun 17, 2023, 12:52 PM IST