historic win

GT vs KKR: मला विश्वास होता की...; ऐतिहासिक विजयानंतर Rinku Singh ने केला 5 सिक्सेसचा खुलासा

गुजरातच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 204 रन्स केले. 205 या लक्ष्याचा पाठलाग करताना रिंकूने शेवटच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 5 सिक्स मारत सामन्याचे फासे उलटवले. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने 3 विकेट्सने आपल्या टीमला विजयही मिळवून दिला. 

Apr 9, 2023, 10:54 PM IST

IND vs SL : ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने हाती दिली ट्रॉफी आणि अचानक भावूक झाला 'हा' खेळाडू

तिसरा वनडे सामना जिंकत टीम इंडियाने मोठा इतिहास रचला. गिल, कोहली, शर्मा तसंच टीमच्या गोलंदाजांनी देखील चांगला खेळ केलाय. दरम्यान ट्रॉफी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा एक खेळाडू भावूक झालेला दिसला. 

Jan 15, 2023, 10:30 PM IST

IND vs SL: Mohammed Siraj ची भेदक गोलंदाजी, करुणारत्ने Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा!

IND vs SL 3rd ODI: सामन्याची 12 वी ओव्हर करण्यासाठी सिराजच्या (Mohammed Siraj) हातात बॉल सोपावण्यात आला. तोपर्यंत सिराजच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना श्रीलंकेने 5 गडी गमावले होते.

Jan 15, 2023, 07:36 PM IST
Indian Cricket Team Historic Win Test Series After 72 Years PT3M51S

IndVsAus | विजयामुळे भावूक झालो- विराट

IndVsAus | विजयामुळे भावूक झालो- विराट

Jan 7, 2019, 08:40 PM IST

India vs Australia 3rd Test : विराट उवाच, आता थांबणे नाही...

मला संपूर्ण संघाचा अभिमान वाटतो

Dec 30, 2018, 10:37 AM IST

इतिहास रचण्यासाठी आज मैदानात उतरणार पी.व्ही सिंधू

बॅटमिंटनच्या महिला सिंगल्सच्या फायनलमध्ये धडक देणारी पीव्ही सिंधू इतिहास रचणार आहे. सिंधु शुक्रवारी संध्याकाळी गोल्ड मेडल जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. फाइनलमध्ये तिचा सामना स्पेनची वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मारिनसोबत होणार आहे.

Aug 19, 2016, 10:07 AM IST

चक दे! हॉकीच्या चिमुरड्यांचा ऐतिहासिक विजय...

ज्युनियर भारतीय महिला हॉकी टीमने जर्मनी येथे पार पडलेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केलीय.

Aug 5, 2013, 04:25 PM IST