hit by goods train

Viral Video: रुळ ओलांडताना 'ती' एक चूक नडली; फक्त 2 सेकंदांसाठी विद्यार्थिनीने गमावला जीव

Viral Video: व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी विद्यार्थिनी जाणुनबुजून ट्रेनसमोर जाऊन उभी राहिल्याचा संशय व्यक्त केला आहे. या विद्यार्थिनीची ओळख अद्याप पटलेली नाही. 

 

Jan 28, 2025, 07:03 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x