hockey teacher sentenced to death

विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या हॉकी शिक्षकाला मरेपर्यंत फाशी

आरोपी कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर इथल्या कोल्हापूर पब्लीक स्कुलचा हॉकी शिक्षक असून विजय विठ्ठल मनुगडे असे त्याचे नाव आहे.

Aug 28, 2019, 06:06 PM IST