holly bramley murder

श्रद्धा वाळकरपेक्षाही भयानक प्रकार, पत्नीच्या मृतदेहाचे केले 200 तुकडे, आठवडाभर किचनमध्ये साठवले अन् नंतर तेच...

आरोपी पती मेटसन याने पत्नीची बेडरुममध्ये चाकूने अनेकदा भोसकून हत्या केली. यानंतर बाथरुममध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे त्याने प्लास्टिकच्या पिशवीत साठवले होते. 

 

Apr 7, 2024, 06:56 PM IST