holy rivers

Narmada Jayanti 2024 Katha : माता नर्मदेचा जन्म कसा झाला? तिला का म्हणतात कुमारी नदी? जाणून घ्या पौराणिक कथा

Narmada Jayanti Vrat Katha : दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला माता नर्मदा जयंती साजरी करण्यात येते. असं म्हणतात यादिवशी नर्मदा नदीत स्नान केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. पण तुम्हाला माहिती नर्मदा नदीचा जन्म कसा झाला आणि तिला कुमारी नदी असं का म्हणतात?

Feb 16, 2024, 11:07 AM IST