home loan marathi news

Home Loan : 20 वर्षांसाठी घेतलंय होम लोन, आता 25 वर्ष फेडावं लागणार, जाणून घ्या कसं

रिझर्व बँकेने (RBI) मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. चार आठवड्यांमध्ये रेपो रेट (Repo Rate Hike) हा 1.90 टक्क्यांनी वाढला आहे. महागाईला आळा घालण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. RBI बँकांना ज्या दराने (Home Loan Interest Rate) कर्ज देतं तो दर म्हणजे रेपो रेट. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढतो आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडला आहे.

Oct 6, 2022, 09:46 PM IST