मोठी बातमी: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात, गृहकर्ज स्वस्त होणार
रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
Apr 4, 2019, 12:08 PM ISTसोप्या शब्दांत समजून घ्या, तुमच्या गृह-वाहन कर्जाचं बदललेलं गणित
आरबीआयकडून स्वस्त दरात पैसे उपलब्ध झाल्यामुळे बँका आपल्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात
Feb 7, 2019, 12:59 PM ISTनोकरी करत नाहीत पण तुम्हाला होम लोन हवंय?
नोकरी करणाऱ्या व्यक्तीला अगदी सहज होम लोन मिळून जातो. पण जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला होम लोन मिळणं थोडं कठीण होतं.
Jan 18, 2019, 10:00 AM ISTनवी दिल्ली | घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार
नवी दिल्ली | घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार
Central Govt Subsidy On Home Loan
नवी दिल्ली | घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार
नवी दिल्ली | घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार
Central Govt Subsidy On Home Loan
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी HDFCचा ग्राहकांना जोर का झटका
यामुळे विविध वर्गवारीतील व्याजदरांमध्ये ८.९० ते ९.१५ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असे बॅंकेने स्पष्ट केले.
Jan 1, 2019, 11:49 AM ISTखूशखबर! नववर्षात होम लोनचा हफ्ता कमी होण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात बॅंकेकडून कोणतीही कपात करण्यात आली नव्हती.
Dec 26, 2018, 04:18 PM ISTHOME लोन ट्रांसफर केल्यास होणार लाखोंचा फायदा
होम लोनमध्ये तुमचं इतकं होतंय नुकसान
Dec 6, 2018, 04:57 PM ISTया बॅंकांचे गृहकर्ज महागणार, वाढणार कर्जाचा हप्ता
भारतीय रिझर्व्ह बॅंकच्या चलनविषयक धोरण समिती बैठकीआधी देशातील पहिल्या तीन मोठ्या बॅंकाने आपल्या गृहकर्जात वाढ केली आहे. त्यामुळे या बॅंकांचे गृहकर्ज महागणार आहे.
Jun 2, 2018, 08:18 AM ISTघर खरेदी करणाऱ्यांसाठी खूषखबर, सरकारने दिली मोठी गूडन्यूज
आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तुम्हीही घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. कारण, घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना व्याज सबसिडी (सूट) मिळण्यास सुरुवात झाली आहे.
Mar 27, 2018, 03:16 PM ISTघर किंवा कार घेणं आता होऊ शकतं महाग
जर तुम्ही घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Feb 9, 2018, 04:34 PM ISTहोम लोन आणि कार लोन महागणार, व्याजदर वाढणार?
स्वस्त व्याज दराचे दिवस आता संपतांना दिसत आहेत. खासगी कंपन्या व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे.
Jan 20, 2018, 03:45 PM ISTया बॅंकेत होमलोनवर मिळतेय १० हजाराची कॅशबॅक
आयसीआयसीआय बँकेने ३० नोव्हेंबरपर्यंत गृहकर्जदारांसाठी 'कॅशबॅक' योजना आणली आहे.
Sep 16, 2017, 06:39 PM ISTआयसीआयसीआयकडून गृहकर्ज व्याजदरात 0.3 टक्क्यांची कपात
खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणलीये. 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदरात बँकेकडून 0.3 टक्क्यांची कपात आणलीये.
May 15, 2017, 05:15 PM IST