Home Loan Calculator: 25,000 रुपये पगार, किती मिळेल गृहकर्ज? सर्व हिशोब सोप्या भाषेत
तुम्हाला किती पगारावर किती गृहकर्ज मिळेल, यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गृहकर्ज घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
Sep 24, 2022, 07:28 PM ISTHome Loan: गृहकर्जाचा EMI वेळेतच भरा अन्यथा 'या' अडचणींना सामोरं जावं लागणारचं....
Home Loan: गृहकर्ज घेतल्यानंतर सुरुवातीचे काही महिने वेळेवर EMIs नाही भरले तर बँकेकडून ताकीद दिली जाते. पण तरी देखील तुम्ही EMIs वेळेवर भरले नाही तर बँक तुमचा समावेश डिफॉल्टरच्या यादीमध्ये करते.
Sep 23, 2022, 02:54 PM ISTHome Loan चा EMI संपल्यानंतर या 5 बाबी लक्षात ठेवा, नाहीतर याल अडचणीत
वर्षानुवर्षे मासिक ईएमआय भरून कर्जाची परतफेड करतो. परंतु गृहकर्जाचा ईएमआय संपल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Sep 22, 2022, 04:00 PM ISTSBI चा कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका; बँकेने केला हा बदल, आजपासून जास्त येणार खर्च
SBI Interest Rate:एसबीआयकडून (SBI) कर्जदारांच्या EMEमध्ये वाढ होईल. यापूर्वी आरबीआयने (RBI) रेपो दरात 1.40 टक्के वाढ केली आहे. हा बदल तीन वेगवेगळ्या काळात लागू करण्यात आला आहे.
Sep 15, 2022, 03:47 PM ISTHome Loan Tips: होमलोन घेताय तर, 'या' गोष्टींची घ्या काळजी
तुमचा अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचा ते पाहा.
Aug 17, 2022, 08:42 PM ISTHome Loan चे EMI वाढले; 'या' बँकांच्या ग्राहकांना फटका
मात्र ज्यांनी गृहकर्ज (Home Loan) घेतलं आहे अशा लोकांना बँकांनी झटका दिली आहे.
Aug 9, 2022, 05:55 PM ISTLoan Transfer | एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करण्याची जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
Bank Loan Transfer | जर तुम्हाला तुमच्या बँकेचे कर्ज महाग पडत असेल तर, किंवा तुम्ही तुमच्या बँकेच्या सेवेबाबत असमाधानी असाल तर तुम्ही कर्ज इतर बँकेत ट्रान्सफर करू शकता.
Aug 9, 2022, 03:28 PM ISTBank Loan: तुमची बँक कर्जावर ज्यादा व्याजदर घेते? अशा पद्धतीने करा दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर
कर्ज जुन्या बँकेकडून नव्या बँकेकडे कसं ट्रान्सफर करायचं जाणून घ्या.
Aug 9, 2022, 03:11 PM IST'RBI'ने व्याजदर वाढवला; जाणून घ्या तुमच्या EMI चा भार कसा कमी करायचा?
EMI Related Guidance : आपल्या आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी अनेकजन ईएमआय (EMI) सेवेचा मार्ग निवडतात. यामुळे ईएमआयधारकांना एकहाती रक्कम भरण्यास आधार मिळतो. पण नुकतेच, ईएमआयमध्ये वाढ झाली असल्याने याचा थेट परिणाम महिन्याच्या आर्थिक बजेटवर होणार आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायला हवं याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Aug 6, 2022, 11:44 AM ISTVideo | तुमचा EMI वाढणार! RBI कडून धोरण जारी
Home loan, education loan, car Loan will be expensive
Aug 6, 2022, 10:30 AM ISTHome Loan करण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घेणं महत्वाचं, ज्यामुळे होणार नाही तुमचं नुकसान
जेव्हा तुम्ही बांधकाम सुरु असलेल्या मालमत्तेत गुंतवणूक कराल आणि तुम्हाला कर्जाद्वारे पैसे भरायचे असतील, तर तेव्हा तुम्हाला प्री-ईएमआय आणि फुल-ईएमआय या दोन्हाचा वापर होतो.
Aug 1, 2022, 06:43 PM ISTतुमचा EMI आणखी वाढणार, रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ करु शकते RBI
ऑगस्टमध्ये पतधोरण जाहीर होणार आहे. ज्यामध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jul 27, 2022, 10:58 PM ISTहोमलोन घेताय! कोणती बँक किती लोन देऊ शकते? जाणून घ्या
तुम्हाला किती होमलोन मिळू शकतं ? कोणत्या बँकेचे किती व्याजदर? जाणून घ्या
Jul 9, 2022, 02:58 PM ISTया बँक खातेधारकांना तगडा झटका, बँकेकडून निर्णयाची आजपासून अंमलबजावणी
या वाढीमुळे आता एचडीएफसी बँकेतून ज्यांनी गृह, वैयक्तिक आणि वाहन कर्ज घेतलं असेल, त्यांच्या हफत्यात आणखी वाढ होणार आहे.
Jul 7, 2022, 04:13 PM IST