home made

दिवाळी साफसफाई Tips: काळाकुट्ट पडलेला फॅन नव्यासारखा चमकेल; घरात हव्यात फक्त 'या' 2 गोष्टी

Diwali Safsafi Ceiling Fan Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईमधील सर्वात कठीण काम म्हणजे सिलींग फॅन साफ करणे! हे काम आपल्या वाट्याला येऊ नये असं घरातील प्रत्येक सदस्याला वाटतं. मात्र हे काम स्मार्टपणे केलं तर फार झटपट करता येईल. कसं ते पाहूयात...

Oct 18, 2024, 03:22 PM IST

सकाळी बनवलेली चपाती दुपारपर्यंतच कडक होतेय? 'या' Tips वापरून तर पाहा

अनेकदा कॅसरोल मध्ये ठेवलेल्या पोळ्या/ चपात्या कडक होतात. त्यामुळे त्या खातानाही काही मंडळी नाकं मुरडतात. 

Aug 23, 2024, 12:19 PM IST

कोलेस्ट्रॉल कमी करायचय? 'या' घरगुती मसाल्यांचा वापर ठरेल गुणकारी

दालचिनी रकतातील पातळी कमी करण्यास ओळखली जाते. दालचिनीचा कॉलेस्ट्रॉलवर देखील उपयुक्त आहे आणि त्याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो.

Feb 2, 2024, 12:02 PM IST

केमिकलयुक्त लीप बाम तुमच्या ओठांना काळे करतात..या टिप्स वापरून बनवा घरच्या घरीच

  हिवाळा जवळ (winter season care) येऊ लागला आहे. वातावरणात सकाळच्या वेळी हलका गारवा जाणवायला सुरवात झालीये. 

Nov 10, 2022, 04:50 PM IST