home remedies

ब्लीचमुळे होणारी जळजळ दूर करण्याचे ५ सोपे उपाय!

पार्टीत किंवा एखाद्या खास कार्यक्रमाला जायचे असल्यास चेहरा झटपट चमकदार दिसण्यासाठी ब्लीचचा पर्याय निवडला जातो. 

May 4, 2018, 07:58 AM IST

या उपायांनी १ महिन्यांत केस गळणे होईल कमी

हल्ली लठ्ठपणासोबत आणखी एक समस्या सर्वांना सतावतेय ती म्हणजे केस गळती. 

May 3, 2018, 05:22 PM IST

अॅसिडीटीवर हे ७ घरगुती उपाय रामबाण ठरतील!

अॅसिडीटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे

May 3, 2018, 12:13 PM IST

या 10 मिनिटांंच्या उपायाने कमी होईल चेहर्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास

आहारात संतुलित जेवणाचा अभाव, तणावग्रस्त जीवनशैली, जेवणाच्या, झोपण्याच्या अनियमित वेळा यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

May 1, 2018, 08:02 PM IST

हाता-पायाची काळवंडलेली त्वचा दूर करण्याचे घरगुती उपाय...

कोणताही मौसम असो पण उन्हामुळे हात-पायाची त्वचा टॅन होते. 

Apr 28, 2018, 03:38 PM IST

वाहणारे रक्त थांबवण्याचे घरगुती उपाय!

शरीरावर कोठेही जखम झाली तरी रक्त वाहू लागते.

Apr 26, 2018, 04:49 PM IST

केस लांब, दाट आणि मजबूत होण्यासाठी शॅम्पूत मिसळा हे पदार्थ!

सौंदर्य खुलवण्यात केसांचा मोठा वाटा असतो.

Apr 26, 2018, 01:36 PM IST

कांजण्यांंचे डाग हमखास दूर करतील हे घरगुती उपाय

कांजण्यांचा त्रास हा खूपच त्रासदायक असतो. 

Apr 25, 2018, 01:23 PM IST

हे ६ पदार्थ नशा उतरवण्यास फायदेशीर ठरतील!

मद्यपानानंतर हॅंगओव्हर होणे स्वाभाविक आहे.

Apr 24, 2018, 07:30 PM IST

कार, बसमधून प्रवास करताना होणारा उलट्यांचा त्रास या ६ टिप्सने दूर करा!

काही लोकांना कार किंवा बसमधून प्रवास करताना डोकेदुखी, उलट्या होणे असे त्रास सुरु होतात. 

Apr 24, 2018, 05:56 PM IST

मनगटाचं दुखणं पेनकिलर्सने नव्हे तर या '3' घरगुती उपायांंनी दूर करा

घाईगडबडीत एखादी जड वस्तू पटकन उचलल्यानंतर एखादी नकळत इजा होते. बर्‍याचदा हे तेव्हा जाणवत नाही. कालांतर हे दुखणं ठणकत राहतं. सूज येते. 

Apr 22, 2018, 01:03 PM IST

पायाची काळवंडलेली त्वचा दूर करण्याचे घरगुती उपाय!

सौंदर्य हे फक्त चेहऱ्यापुरतं मर्यादीत राहिलेलं नाही.

Apr 21, 2018, 08:01 PM IST

या घरगुती उपायांंनी हटवा 'चामखीळी'चा त्रास

चामखीळीचा त्रास अनेकांना असतो. 

Apr 21, 2018, 11:47 AM IST