home remedies

चटका बसल्यानंतर हे ५ घरगुती टाळाच

काम करताना किंवा अपाघातानेही चाटका बसला तर सहाजिकच पाहिला उपचार हा घरगुतीच केला जातो.

Oct 29, 2017, 07:20 PM IST

एवढे सुंदर दिसाल की, ब्युटीपार्लर बंदच

आम्ही साधे-सोपे आणि स्वस्त उपाय तुम्हाला सांगतोय... याची अंमलबजावणी करणे अजिबात कठीण नाही.

Oct 13, 2017, 12:44 PM IST

घशाचे इनफेक्शन झाल्यास करा हे उपाय

  घसा खवखवत असेल तर घशामध्ये खरखर,वेदना होतात.

Sep 1, 2017, 11:44 PM IST

या उपायांनी महिन्याभरात घालवा चष्मा

सतत अनेक तास काम करणे, झोप पूर्ण न होणे अथवा मोबाईल-कम्प्युटरवर तासन् तास बसण्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागू लागलाय. मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. 

Feb 9, 2017, 12:29 PM IST

आता थंडीत तुमचे ओठ फुटणार नाहीत

थंडीत ओठ फुटणे, त्वचा कोरडी पडणे, पायाला भेगा पडणे यासारख्या समस्या उद्भवतात. लिप बाम अथव व्हॅसलीनसारखी उत्पादने वापरुन आपण या समस्यांवर तात्पुरता इलाज करु शकतो. मात्र ते उपाय दीर्घकाळ टिकत नाहीत. यासाठी घरगुती उपचार

Nov 23, 2016, 02:37 PM IST

सर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस

बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.

Oct 31, 2016, 08:36 PM IST

ब्लड प्रेशरवर करा घरगुती उपचार

धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली हाय ब्लडप्रेशरचा त्रास अनेकांना जाणवतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयासंबंधित आजार, हार्ट अॅटॅक, किडनी निकामी होण्यासारखे आजार उद्भवतात. अनेक आजारांना निमंत्रण देणाऱ्या या हाय ब्लडप्रेशरच्या त्रासावर तुम्ही घरच्या घरी उपचार करु शकता.

Oct 27, 2016, 03:00 PM IST

चमकदार दातांसाठी झोपण्याच्या वेळेस करा ही कामे

आजच्या जाहिरातीच्या युगात सारेच टुथपेस्ट ब्रॅन्ड चमकदार दातांचा दावा करतात. डेन्टिस्टकडे चमकदार दातांसाठी अनेक ट्रीटमेंट उपलब्ध असतात. पण अनेक घरगुती उपायांनीही तुम्ही तुमचे दात चमकदार बनवू शकता.

Oct 21, 2016, 12:35 PM IST

डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी बाबा रामदेवांचा घरगुती उपाय

दिल्लीसह राज्यातही चिकनगुनियाने डोकं वर काढलं

Sep 20, 2016, 11:12 AM IST

चिकनगुनिया आजारावर घरगुती उपचार

राजधानी दिल्लीमधील नागरिक सध्या चिकनगुनिया, डेंग्यूच्या आजारांनी त्रस्त आहेत. नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, एकट्या राजधानीत 27 ऑगस्टपर्यंत तब्बल 423 चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आलेत. तर 487 डेंग्यूचे रुग्ण आढळेत. 

Aug 31, 2016, 02:51 PM IST

पोटातील चरबी कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय

सध्या अनेकांना पोट मोठं असल्याच्या समस्या आहेत. पोटाची चरबी वाढल्यामुळे पोट वाढतं आणि त्यासोबत इतर आजारांनाही आपण आमंत्रण देत असतो. पोटातील चरबी वाढू नये म्हणून हे ५ उपाय करा.

Jul 18, 2016, 10:53 PM IST

या एका उपायाने बंद करा त्वचेवरील छिद्रे

हल्लीच्या फॅशनच्या जमान्यात प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यामुळे चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर सौदर्य प्रसाधनांचा भडिमार केला जातो. याचा परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स, अॅक्नेसारख्या समस्या निर्माण होतात.

Jul 13, 2016, 10:49 AM IST

दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय

दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाढ दुखी सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे दाढ दुखीवर काय उपचार केले पाहिजे हे जाणून घ्या.

Jun 26, 2016, 11:20 PM IST

दाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी दूर करा

पुरुषांची एक समस्या असते ती म्हणजे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्याचे. त्यामुळे त्यांना अकाली वृद्धत्व आल्याची जाणीव होते. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा.

Jun 18, 2016, 10:58 PM IST

थकवा दूर करण्यासाठी ५ सोपे उपाय

सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकांना थकवा जाणवतो. थकवा जाणवत असेल तर खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकता.

May 29, 2016, 10:31 PM IST