जैन यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात रवानगी
जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने दिले आहेत.
Mar 20, 2012, 08:35 AM ISTजळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने दिले आहेत.
Mar 20, 2012, 08:35 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.