hotel radisson

गुवाहाटीतील बंडखोर आमदार बुधवारी दुपारी हॉटेल सोडणार, कुठे जाणार?

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार हे उद्या 29 जूनला दुपारी 12 वाजता हॉटेल सोडणार (Hotel Radisson) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Jun 28, 2022, 11:34 PM IST

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा गुवाहाटीत मुक्काम वाढला

Maharashtra Political Crisis : गुवाहाटीत थांबलेल्या बंडखोर आमदारांचा हॉटेलातील मुक्काम (Hotel Radisson) आणखी 3 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. 

Jun 25, 2022, 09:19 PM IST