बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुक
EPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
Jul 12, 2024, 08:20 AM ISTPf Intrest : पीएफओ देतेय रक्कमेवर व्याज, तुम्हाला मिळालं का?
पीएफधारकांच्या (Provident Fund) खात्यात दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा होते. मात्र या वर्षभरात जमा होणाऱ्या या रक्कमेवर पीएफओकडून व्याज दिलं जातं.
Nov 5, 2022, 07:57 PM IST