how to clean ceiling fan

दिवाळी साफसफाई Tips: काळाकुट्ट पडलेला फॅन नव्यासारखा चमकेल; घरात हव्यात फक्त 'या' 2 गोष्टी

Diwali Safsafi Ceiling Fan Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईमधील सर्वात कठीण काम म्हणजे सिलींग फॅन साफ करणे! हे काम आपल्या वाट्याला येऊ नये असं घरातील प्रत्येक सदस्याला वाटतं. मात्र हे काम स्मार्टपणे केलं तर फार झटपट करता येईल. कसं ते पाहूयात...

Oct 18, 2024, 03:22 PM IST

अवघ्या 5 मिनिटात फॅन चमकेल नव्यासारखा, हवा देईल जास्त; वापरा 'ही' ट्रीक

Cleaning Tips:उशीचे कव्हर पंख्याच्या वर पसरवून ठेवा. यामुळे धूळ खाली पडणार नाही. यानंतर पंख्याचे ब्लेड कव्हरच्या आत घुसवा आणि काळजीपूर्वक पुसा. धुळ गेल्यावर लिक्विड स्पे करा आणि स्वच्छ कपड्याने पुसा. आता सिलिंक फॅन नवा असल्याप्रमाणे चमकेल आणि हवादेखील जास्त देईल. 

Oct 11, 2023, 06:31 PM IST