how to clean coocker whistkle

Kitchen hacks: कुकरची शिट्टी साफ होता होत नाही; मग वापरा ना 'या' टिप्स

smart kitchen hacks:  प्रेशर कुकरमध्ये डाळ किंवा भाजी शिजवतो तेव्हा त्याचे छोटे कण शिट्टीमध्ये येऊन बसतात, यामुळे शिट्टी पिवळी होते आणि ते साफ करणं कठीण होऊन बसतं.

Jan 10, 2023, 05:21 PM IST