Health Tips: गुडघा आणि कोपऱ्यावरील डाग घालवण्यासाठी सोपे उपाय; घरातील 'या' 2 गोष्टीच पुरेश्या
Knees and Elbows Health Tips: आपल्यापैकी अनेकांचं गुडघे आणि कोपरांकडे सामान्यपणे लक्ष जात नाही. मात्र गुडघ्यांवर आणि कोपरावरील त्वचेवर अनेकदा काळे डाग पडतात, येथील त्वचा डार्क कलरची असते. मात्र कोपरांवरील आणि गुडघ्यांवरील त्वचाही अधिक तजेलदार करणं घरच्या घरी शक्य आहे.
May 12, 2023, 05:12 PM IST