how to soften stool immediately

कठोर बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतील किचनमधील 5 पदार्थ, सकाळी काही मिनिटांत पोट होईल साफ

Instant indian home remedy for constipation : बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या उपायांची मदत घेऊ शकता. अशावेळी औषधांचा वापर न करता स्वयंपाकघरातील घटक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून कायमची सुटका होऊ शकते. 

Mar 31, 2024, 09:19 AM IST